एटीएम चा फुल फॉर्म काय ? ATM Full Form

एटीएम चा फुल फॉर्म काय ? ATM Full Form

ATM चा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात होतो . बँकेतील गर्दी पासून सुटका होतेच तसेच पैसे काढण्यासाठी , पैसे पाठविण्यासाठी काही खरेदी करण्यासाठी ATM चा वापर होतो.

तुम्हाला ATM फुल फॉर्म माहिती आहे का ?

हा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये देखील विचारला जातो.खूप जणांना या प्रश्नांचे उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांना गुण मिळत नाहीत.या पोस्ट मध्ये आपण ATM च्या Full form विषय जाणून घेणार आहोत .

CLICK Here To Listen Podcast

ATM Full Form Of Marathi

एटीएम चा पूर्ण नाव  “Automated Teller Machine”.

A  – Automated

T – Teller

M – Machine

ATM  काय आहे ?

 ATM हे Electronic telecommunication device  आहे ज्याचा उपयोग पैसे काढण्यासाठी , जमा करण्यासाठी,पाठविण्यासाठी ATM चा वापर होतो  यामुळे आपल्याला पैसे काढण्यासाठी बॅकेत रांगा लावायला लागत नाही.

हे एक प्लास्टिक कार्ड आहे. यावर एक Magnetic strip असते ज्यावर User ची माहिती असते .

ATM काम करण्याची पद्धत .  ( Cash Withdrawal )

1) ATM प्लास्टिक कार्ड स्वैप करावे लागते.

2) तुम्हाला खाते निवडावे लागते.

3) रक्कम टाकावी लागते.

4) पिन नंबर टाकावा लागतो.

5) यानंतर Transaction होते .

या शिवाय एटीएम च्या इतर सेवा

Cash Withdrawal

Cash Deposit

Account Information

Balance Enquire

Mini Statement

इत्यादी सुविधा ATM मध्ये उपलब्ध असतात.

जाणून घ्या ATM चे इतर प्रकार

White label ATM – (non banking financial companies) ह्या सेवा देतात यांना व्हाईट            लेबल एटीएम म्हणतात.

Brown Label ATM       जेव्हा बँका एटीएम ऑपरेशन्स तृतीय पक्षाकडे आउटसोर्स करतात

Green Label ATM –      एटीएम कृषी व्यवहारासाठी दिले जाते

Orange Label ATM      शेअर व्यवहारांसाठी प्रदान केलेले

Yellow Label ATM      ई-कॉमर्ससाठी प्रदान केलेले

Pink Label ATM   महिलांसाठी

Biometric ATM   पैसे काढण्यापूर्वी फिंगरप्रिंट स्कॅन करतो.

मी अपेक्षा करतो कि ATM    ची संपूर्ण माहिती आपल्याला प्राप्त झाली असेल. ATM   चा फुल फॉर्म बद्दल आपल्याला योग्य माहिती मी इथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा

How To Make Time At Home During Lockdown

13 Easy Ways To Facilitate Daily Routine Become Success.

pahila paus

Ekउनाड दिवस