(If listen Audio Podcast Please Click Here) नवीन दिवसाची नवीन सुरुवात …………………………. start a new journey of life. ज्या प्रमाणे वृक्ष आपले पिकलेली पाने गाळतात,आणी नवीन पालवी फुटू लागते .हिरवी, लाल, गुलाबी कोवळी पाने दिसू लागतात ,सुंदर फुले येतात अनेक झाडांना मोहोर येतो त्या मोहरांवर बारीक कीटक,फुलपांखरे इतरत्र सर्वदूर दिसतात . एक नवीन सुरुवात झाडे करतात त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यातील जुन्या […]