Home sweet home

घर पहावे बांधून लग्न पहावे करून हि मराठी मधील म्हण आहे . यानुसार आपण एखादे काम हातात घेतले कि अंदाजापेक्षा जास्त खर्च येतो. Ghar Bandhun Pahave Ani Lagn Karun प्रत्येकाचे स्वप्न असते कि आपलेही स्वतंत्र घर असावे त्यामध्ये आपल्या आवडी निवडीच्या वस्तू असाव्यात . रंगरंगोटी , अनेक वस्तूची सजावट त्याचप्रमाणे फर्निचर यासारख्या अनेक गोष्टी यामध्ये असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते […]

रानमेवा

Healthy Ranmeva रानमेवा म्हणजे जंगलात मिळणारे फळे जी  पूर्णपणे ताजी तवानी तसेच बिनाखताची असतात . Click here to listening Marathi Podcast ती  पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. एप्रिल-मे महिन्यात लागणाऱ्या सुट्टीत गावाकडे राहणाऱ्या मुले ह्या फळांचा मनमुराद आनंद घेतात. तसेच काहीप्रमाणात बाजारात हि फळे आढळून येतात. आयुष्यात एकदा तरी या जंगली रानमेव्याची चव चाखली पाहिजे. जी शरीराला खूप पौष्टिक व लाभदायी […]

Translate »