chakrivadal in marathi चक्रीवादळ हे खूप विध्वंसक असते या पासून खूप  नुकसान होते . भारतामध्ये हिंदी महासागरात निर्माण होणाऱ्या वादळाचा तडाखा किनारपट्टीला बसतो. यामुळे आर्थिक , तसेच जीवितहानी मोठ्या प्रमाणात होते . हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश मध्ये ‘सायक्लोन’ असे म्हणतात.अटलांटिक मध्ये होणाऱ्या वादळाला ‘हरिकेन’ तसेच पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला ‘टायफून’ ह्या नावाने ओळखले जाते. वादळ जेव्हा जमिनीवर तयार होते त्याला […]