Grahan

Grahan

surya grahan

surya grahan in english (solar Eclipse)

सूर्य ग्रहण – जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे साधारण सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्य ग्रहण होते . पृथ्वीच्या ज्या भागात चंद्राची सावली पडते तेथे अशाच भागावरून सूर्यग्रहण दिसते. जशी जशी सावली पुढे सरकत जाते तसे त्या त्या भागावरून हे ग्रहण दिसून येते .

खग्रास सूर्यग्रहण

जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. 

खंडग्रास सूर्यग्रहण

जेव्हा सूर्याचा काही भाग चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात .

कंकणाकृती सूर्यग्रहण

जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते.

chandra Grahan

chandra grahan in english (lunar eclipse)

चंद्रग्रहण – जेव्हा पृथ्वी,सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते.

खग्रास चंद्रग्रहण –

जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळेस खग्रास चंद्रग्रहण होते.

खंडग्रास चंद्रग्रहण –

जेव्हा चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळेस खंडग्रास चंद्रग्रहण होते.

हेही वाचा

पहिला पाऊस

13 Easy Ways To Facilitate Daily Routine Become Success.

How To Make Time At Home During Lockdown

Ekउनाड दिवस