घरगुती वापरासाठी कोणता चांगला प्रिंटर घ्यावा ?

घरगुती वापरासाठी कोणता चांगला प्रिंटर घ्यावा ?

best all-in-one printer for home use In Marathi

प्रिंटर हा घरगुती वापरासाठी लागणारा साधन आहे, मुलांना शाळेतील प्रोजेक्ट कलर प्रिंट,फोटो प्रिंट, तसेच ऑफिस मधील काम, झेरॉक्स इत्यादी कामाची

आपल्याला दैनंदिन जीवनात गरज भासते त्यासाठी घरात एक प्रिंटर असलेला बरा . तुम्हाला किती प्रिंटची आवश्यकता असते , त्यानुसार प्रिंटर निवडा.

प्रिंटर ची किमत २००० पासून चालू होते, यामध्ये Multi Function, Wi Fi Printers, All In One इत्यादी गोष्टीमुळे त्याच्या किमतीत फरक आहे.

प्रिंटर मध्ये Page size- Legal,A4, A5, A6, B5, C6

प्रिंट – color, Black& White

बर मग प्रिंटर कोणता घ्यावा ? Printer Konta Ghyawa ?

घरगुती कामासाठी चांगला प्रिंटर कोणता? असे प्रश्न तुम्हाला सतत पडत असतील तर मग खाली काही प्रिंटर दिलेले आहेत.

best home printer

EPSON    brother hp Canon    Samsung

ह्या कंपन्यांची प्रिंटर वापरण्यास उत्तम.

प्रिंटर मध्ये पण प्रकार आहेत.

Inkjet Printers

Ink Tank Printers

Laser Printers

Ink Bottles & Toner Cartridges

कोणता प्रिंटर घ्यायचा तो तुमच्या गरजेनुसार निवडावा.

All In One – या मध्ये Print, Copy, Scan, Color Print याची कॉम्पुटर शी जोडणी USB नी होते.

Multi Function –  या मध्ये Print, Copy, Scan, Color Print याची कॉम्पुटर शी जोडणी USB  नी होते.

Wi Fi Printers – या मध्ये प्रिंटर कॉम्पुटरला जोडण्यासाठी USB ची आवश्यकता नाही .तुम्ही प्रिंट मोबाईल तसेच कॉम्पुटर वरून Wi Fi च्या सहाय्यतेने देवू शकता.

printer for home use in india

best home printer 2020 Mahiti

best wireless printer In marathi

हेही वाचा

चक्रीवादळ

घरी राहा सुरक्षित राहा

भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी

Ekउनाड दिवस