Bonsai

Bonsai

नमस्कार मित्रानो आजतागयात आपण आपल्या अवती भोवती अनेक प्रकारचे झाडे , झुडपे, गवत , फुलझाडे बघतो .

आपल्याला झाडांकडून खूप अपेक्षा असतात ,परंतु झाडे आपल्याकडून काहीच अपेक्षा करत नाही.

झाडे लावा, झाडे जगवा !

आज आपण बोनसाई या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत.

मराठीमध्ये बोनसाई ला ‘वामनवृक्ष’ असे म्हटले जाते .

जपानी भाषेमध्ये बोनसाई ला बौने असा उच्चारतात म्हणजेच उंचीला ठेंगणं असा त्याचा उच्चार होतो . कुंडीत लावलेले लहान झाड असा त्याचा अर्थ.

मूळताह वृक्षांची उंची कमी करून बोनसाई हि जपानी कला उदयास आली. या कलेचे आधारे मोठे मोठे ज्या प्रकारे झाडे, वृक्ष होतात त्याचप्रमाणे बोनसाई या कलेच्या माध्यमातून झाडाला  सुंदर  आकार दिला जातो , त्यांची लागवड लहान कुंडी मध्ये ,तसेच लहान लहान सुंदर भाड्यांमध्ये ठेवले जाते . एका भांड्यातून दुसऱ्या भाड्यात ठेवणे , त्याला पाणी देणे हि देखील एक कला आहे.

याचे वैशिष्टे असे कि याचे प्राकृतिक रूप जसे वाढते तसे बोनसाई ला आकार दिला जातो. बोनसाई हे मोठ्या झाडाची लहान प्रतिकृती होय.

या झाडांचे आपण आपल्या घरामध्ये खूप सुंदर बगीचा तयार करता येतो.   

या झाडाला फळे ,फुले येतात.

बोनसाई बनवताना – झाडाचे मूळ कापणे, फांद्या-पाने कापणे, झाडाला आकार देणे, वायरिंग करणे, झाडाला पाणी देणे,तसेच विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. काही वर्षाने बोनसाई ला  एका भाड्यातून दुसऱ्या भांड्यात ठेवणे अश्या अनेक गोष्टी कराव्या लागतात. एक उत्तम बोनसाई झाडे तयार करण्यासाठी ८ ते १० वर्ष लागू शकतात.

Bonsai झाडे हे आंबा,पिंपळ,वड,सरू,पेरू,चिकू तसेच इतर अनेक भारतात असणाऱ्या  झाडांपासून तयार करता येतात.

चला तर मग माहिती आवडल्यास नक्की शेअर करा व कमेंट करा.

धन्यवाद

Ekunaddiwas.com

The Bonsai Plants Carmona Bonsai
The Bonsai Plants Exclusive 5 Year Old Grafted Ficus Bonsai Tree

THE BONSAI PLANTS Beautiful Adenium Dessert Rose Plant
Ekउनाड दिवस