PASSPORT

भारतीय पासपोर्ट देश विदेशात फिरण्यासाठी पासपोर्ट ची गरज असते .पासपोर्ट हे ओळखपत्र आहे. आपण विदेशात गेलो तर ओळखपत्राच्या स्वरुपात पासपोर्ट ची गरज लागते. त्याच प्रमाणे कुठलेही कामाच्या वेळेस  जेथे ओळखपत्राची गरज भासते जसे कि पॅन कार्ड, ड्रायव्हीग लायसन्स, आधार कार्ड, बँक पासबुक ,मतदान कार्ड त्याच प्रमाणे पासपोर्ट हे ओळखपत्राचे काम करते. पासपोर्ट मध्ये आपले संपूर्ण नाव, जन्म तारीख व सध्याचा […]

जातपडताळणीसाठी आवश्यक कागदपत्र

Caste Validity Document Details आपण येथे जातपडताळणी साठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची माहिती घेवूया जातपडताळणी ही नोकरीसाठी,शिक्षणासाठी , निवडणूकीसाठी आवश्यक असते . तर बघूया थोडक्यात किती आवश्यक कागदपत्र लागतात . शिफारस पत्र   1) for Education (कॉलेज, महाविद्यालय  यांचे शिफारस पत्र ) 2) For Election ( जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांचे शिफारस पत्र ३) For Government Job (नेमणूक अधिकारी यांचे […]

भटकंती

नमस्कार मित्रानो, मी आणि माझा मित्र काही दिवसापूर्वी  आम्ही गावाला फिरायला गेलो होतो .गावाजवळ जंगलामध्ये एक धबधबा आहे तेथे आम्ही गेलो . खूप सुंदर धबधबा (waterfall )आहे. निसर्गरम्य वातावरण आजूबाजूला खूप झाडे झुडपे , पक्षांचा चिव-चीवाट, गुरे चरताना दिसले. खूप सुंदर वातावरण होते . लहान मुले नदीमध्ये मस्त पोहत होते , उड्या मारत होते . पोहण्याचा मनमुराद आनंद घेत होते […]

आठवडी बाजार

आज आठवडी बाजार … तसा वर्ष भरात प्रत्येक आठवड्यातून एक दिवस आठवडी बाजार भरतो . आजूबाजूला असलेल्या गावातले सर्व लोक या बाजारात सामान खरेदी करण्यासाठी येत असतात . पण आता दिवाळी पाच दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या बाजारात लोकांची गर्दी, वाहनांची गर्दी , शाळेतील मुले घरी जाण्याची लगबग दिसते . आता पावसाचा बेभरोसा असल्यामुळे भात या पिकाचे अतोनात नुकसान […]

Translate »