जल ही जीवन है! Jal Hi Jivan Hai

Here’s What No One Tells You About Save Water. आज दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत आहे, सर्वत्र पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे.काही ठिकाणी पिण्याचे पाणी देखील पुरेसे उपलब्ध होत नाही . मनुष्य तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकत फिरावे लागत आहे. पावसाच्या अनियमितता मुळे काही ठिकाणी गंभीर दुष्काळाच्या समस्या भेडसावत आहे. save water आज आपल्याकडे जे पाणी उपलब्ध आहे त्याचा […]

रानमेवा

Healthy Ranmeva रानमेवा म्हणजे जंगलात मिळणारे फळे जी  पूर्णपणे ताजी तवानी तसेच बिनाखताची असतात . Click here to listening Marathi Podcast ती  पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. एप्रिल-मे महिन्यात लागणाऱ्या सुट्टीत गावाकडे राहणाऱ्या मुले ह्या फळांचा मनमुराद आनंद घेतात. तसेच काहीप्रमाणात बाजारात हि फळे आढळून येतात. आयुष्यात एकदा तरी या जंगली रानमेव्याची चव चाखली पाहिजे. जी शरीराला खूप पौष्टिक व लाभदायी […]

Imaginations Power In Marathi Information

मन माझे असो वा तुमचे …………….मन चंचल आहे ………… (If You Listening Audio Podcast Please Click Here) कल्पनाशक्ती या क्षणी ते इथे असते तर दुसऱ्या  क्षणी ते दूरवर आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर ते पलीकडे असते .. आपल्या कडे असलेले कल्पनाशक्ती ते करावयास भाग पाडते. आपल्या वैचारिक शक्तीच्या जोरावर आपण मनाच्या माध्यमातून क्षणिक सुख उपभोगतो. माझे मन आपण उंच अवकाशात पक्षांच्या […]

Bad Breath

आपल्या व्यक्तिमत्व खुलवायला अनेक गोष्टी कारणीभूत  असतात. कपड्यांचा पेहराव ,केसाची रचना,हातातील घड्याळ, पायातील बुट ,चप्पल, शरीराची ठेवण त्याचप्रमाणे बसण्याची शैली , संभाषण शैली या अशा अनेक नाना पद्धतीने आपले व्यक्तिमत्व खुलते. तोंडाचा वासामुळे आपले इंप्रेशन कमी होते .सार्वजनिक ठिकाणी ते लज्जास्पद वाटते. आपण रोज सकाळी उठल्यावर ब्रश करतो , तरी देखील काही वेळाने तोंडाचा वास (Bad Breath) येतो . वेगेवेगळ्या […]

आळस एक समस्या

(Click Here To Listening Podcast) आळस हि एक समस्या आहे, परंतु त्यावर उपाय म्हणजे काम करण्याचे प्रयत्न करावेत जेणेकरून अंगातला आळस झटकून जाण्यास मदत होईल . रोज विचार करता कि उद्या सकाळ पासून लवकर उठून व्यायाम करेन ,धावायला सुरुवात करेन, परंतु दोन वर्ष होत आले पण अजून सुरुवात झाली नाही का यालाच आपण आळस म्हणतो ?  रोज विचार करतो की […]

आरोग्य धन संपदा

आरोग्य (If you Listening Podcast Click Here)  आरोग्य हि  संपत्ती आहे.  चांगले आरोग्य हे आपल्या आयुष्यातील महत्वाचे घटक आहे, पण वास्तविक पाहता संपत्ती म्हणजे पैसा असे सर्वसामान्यपणे मान्य केले जाते, पैसा जो नेहमी आपल्याला मदत करण्यास सक्षम असतो. परंतु आरोग्य हि आपल्या आयुष्यातील अशी संपत्ती आहे,ज्याच्याशिवाय  आपले आयुष्य अपूर्ण आहे. आणि म्हणूनच चांगल्या आरोग्यासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. काही […]

आले थंडीचे दिवस

Winter Days Care Tips .….अरे पावसाळा संपला पण अजून हिवाळ्याचा  महिना येऊन पण थंडी जाणवत नाही. परंतु तुम्ही याची वाट बघत बसू नका ! आपण काळजी घेतली गेली पाहिजे, ब्लांकेट घेतले का ?  स्वेटर घेतले का..? अशा अनेक गोष्टी घेतल्या का ? थंडीच्या दिवसात विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. हिवाळ्यात कोणते कपडे घालावेत ? हिवाळ्यात थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार […]

Translate »