Xerox Center And Online Work Center

Xerox Center And Online Work Center

आज बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. आपण थोड्या भांडवलात सुद्धा एक चांगला व्यवसाय उभा करू शकतो . या मध्ये थोडी मेहनत तसेच  काम करण्याची जिद्द आणि चिकाटी पाहिजे . मी काही नोकरीच्या विरुद्ध नाही आहे . परंतु कमी भांडवलात सुद्धा  खूप व्यवसाय आहेत जे आपण उभे करू शकता व यशस्वी होऊ शकता !

आज आपण

Xerox Center And cyber cafe business plan

या बद्दल माहिती घेणार आहोत.

तुम्हाला या व्यवसायात साधन सामुग्री म्हणून एक Xerox मशीन (Copier ) मशीन ची  गरज आहे . आणि  व्यवसाय अजून चांगल करण्यासाठी एक संगणक तसेच कलर प्रिंटर चि गरज आहे व एक इंटरनेट च्या जोडणीची आवश्यकता आहे .

फक्त Xerox मशीन (Copier ) घेवून सुध्या तुम्ही खूप चांगल व्यवसाय करू शकता . A4 paper, legal Paper, A3 Paper घेवून तुम्ही व्यवसायाला सुरुवात करू शकता.जर  तुमच्याकडे संगणक (Computer  ) असेल तर तुम्ही नोकरी अर्ज भरने, कलर प्रिंट , Black and white प्रिंट देवू शकता व खूप उत्पन्न कमवू शकता . यामध्ये तुम्ही Lamination Machine चा सुद्धा वापर करू शकता.  

संगणक चा वापर करून ऑनलाइन फॉर्म भरणे, जाहिराती भरणे , रेल्वे तिकीट काढणे ,ऑनलाइन प्रिंट काढणे , तसेच खूप कामे करता येतात व उत्पन्न कमवू शकता. हा व्यवसाय तुम्ही शाळा , कॉलेज , शासकीय कार्यालयाच्या जवळ , बाजारपेठेत, इत्यादी ठिकाणी उभा करू शकता .

 Xerox मशीन मध्ये Canon, Hp, Brother,Samsung

तसेच प्रिंटर मध्ये सुध्या Canon, Hp, Brother, Epson ,Etc मशीन उपलब्ध आहेत.

Business Idea