13 Easy Ways To Facilitate Daily Routine Become Success.

13 Easy Ways To Facilitate Daily Routine Become Success.

Daily Routine In Marathi

सकाळी लवकर उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला दिनक्रम ठरलेला असतो.तेच तेच जीवन जगून कंटाळा येतो .

click here to listen Marathi Podcast

शिक्षण,शेती,व्यवसाय,नोकरी हे सर्व जन करतात परंतु तुमचा दिनक्रम ठरत नाही, हाच दिनक्रम तुमचा आनंदी व उत्साही कसा होईल या बद्दल थोडक्यात माहिती.

1) सकाळ संध्याकाळ आणी रात्र असा तीन टप्पाच नियोजन करा.

2) सकाळी उठल्यावर मेडीटेशन तसेच व्यायाम करा , मोकळ्या हवेत फिरून या.

3) दिवसभर तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत ती पाच कामे लिहून घ्या.आणि ती टप्पा टप्प्यानी पूर्ण करा. जास्त मोठे टार्गेट ठेवू नका म्हणजे कामाचा ताण येणार नाही.

 Daily Routine Become Success

4) काम पूर्ण करताना एखादे काम झाले नाही व कोणत्या गोष्टीच्या कमतरतेमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही याचा अभ्यास करा.

5) दिवसातून एकदा संगीत ऐका संगीतामुळे तान दूर होतो.

6) तुमचे ध्येय ठरवा व कामाला लागा तुम्ही रोज 1% प्रगती केली तर वर्षाचे दिवस 365 आहेत, विचार करा अशा प्रगतीमुळे तुम्ही काहीही साध्य करू शकता.  

7) रोज जास्त तेलकट ,जास्त फॅटवाले पदार्थ खाऊ नका , आपल्या आहारावर पण आपला दिवस निर्भर असतो आपला आहार ठरवा.

8) कॉम्पुटर , मोबाईल चा अतिरेक कमी करा. गरज नसताना स्वत: पासून मोबाईल लांब ठेवा.   

9) मद्याचे सेवन करू नका, सिगरेट, तंबाखू इतर व्यसनापासून दूर राहा.

10) दिवसातून एकदा पेपर वाचन , आर्टिकल्स,ब्लॉग,पुस्तक वाचा यामधून आपल्या आजूबाजूला काय घडते आहे याची जाणीव होईल व आपण उपडेत राहू.

11) रात्री झोपताना आपण दिवसभर काय केले त्याचप्रमाणे तुम्ही ठरवलेला टार्गेट च्या किती जवळ तुम्ही पोहचलेत याचा विचार करा.

12) दिवसभर तुम्ही कोणकोणत्या व्यक्तींना भेटलात त्याचाशी तुमचा संवाद कसा झाला.त्या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टीने तुम्हाला प्रभावित केले त्याचे निरीक्षण करा. नवीन व्यक्तीशी भेटण्याची बोलण्याची कला अवगत करा. सर्वांशी सलोख्याने वागा.

13) आठवड्यातून एक दिवस सुट्टी घ्या, तुमच्या सवडीनुसार महिन्यातून,वर्षातून चित्रपटगृह, पर्यटनस्थळे, मंदिरे, समुद्रकिनारी थंडहवेच्या, ठिकाणी भेटी दया, निवांत वेळ घालावा. हॉटेल मध्ये परिवारासोबत जेवायला जा.   

Ekउनाड दिवस