Maharashtra 36 District

Maharashtra 36 District

महाराष्ट्र हे खूप वैभवशाली राज्य आहे . या मध्ये  अनेक नद्या , सहयाद्री पर्वत ,समुद्र किनारा, बंदरे,डोंगर दऱ्या ,गड-किल्ले ,थंड हवेचे ठिकाणे ,पर्यटन स्थळे,प्राचीन मंदिर,लेण्या, तलाव,अभयारण्य,राष्ट्रीय उद्यान,अनेक उद्योग,तसेच अनेक प्रसिद्ध शहरे आहेत.

Click Here To Listening Marathi podcast

अनेक शहरे हे नद्यांच्या काठी वसलेले आहेत.नद्याकाठी अनेक प्राचीन मंदिरे आहेत . महाराष्ट्राला संताची भूमी म्हणून ओळखले जाते.

List Of District

मुंबई शहर ,मुंबई उपनगर, पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग,

नाशिक,अहमदनगर,धुळे,जळगाव,नंदूरबार

पुणे,सातारा ,कोल्हापूर,सोलापूर,सांगली

औरंगाबाद,जालना,हिंगोली,परभणी,नांदेड,बीड,लातूर,उस्मानाबाद

बुलढाणा,अकोला ,अमरावती,वाशीम,यवतमाळ  

वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली

महाराष्ट्र राज्य एक ओळख

प्रशासकीय विभाग

कोकण –  मुंबई शहर ,मुंबई उपनगर,पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग

नाशिक –  नाशिक,अहमदनगर,धुळे,जळगाव,नंदूरबार

पुणे –     पुणे,सातारा ,कोल्हापूर,सोलापूर,सांगली

औरंगाबाद –  औरंगाबाद,जालना,हिंगोली,परभणी,नांदेड,बीड,लातूर,उस्मानाबाद

अमरावती – बुलढाणा,अकोला ,अमरावती,वाशीम,यवतमाळ  

नागपूर – वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली

प्रादेशिक विभाग

कोकण

मुंबई शहर ,मुंबई उपनगर,पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग

पश्चिम महाराष्ट्र

 नाशिक,अहमदनगर,पुणे,सातारा,कोल्हापूर,सांगली,सोलापूर

खानदेश

नंदुरबार ,धुळे,जळगाव

मराठवाडा

औरंगाबाद,जालना,हिंगोली,परभणी,नांदेड,बीड,लातूर,उस्मानाबाद

विदर्भ

बुलढाणा,अकोला ,अमरावती,वाशीम,यवतमाळ वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,गडचिरोली

महाराष्ट्र राज्याची निर्मिती ०१ मे १९६० रोजी झाली.

राजधानी- मुंबई

उपराजधानी- नागपूर

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री – मा.श्री.यशवंतराव चव्हाण

हेही वाचा

महाराष्ट्रातील सण आणि उत्सव

स्वच्छंद जीवन जगा

कल्पनाशक्ती

Ekउनाड दिवस