ऑनलाईन  पैसा

ऑनलाईन पैसा

Part Time Job

आज पैसा कोणाला नको आहे ,त्यातच जर घर बसल्या पैसा कमावता आल तर किती सोप होईल ,तर खालील पर्याया द्वारे तुम्ही पैसा कमवू शकता.

तुम्ही जर

Student,

Housewife,

Working Professional ,

Job Seeker.

असणार तर साईड इंनकम सगळ्यान हवी असते.

1) Affiliate Marketing

या बद्दल जाणून घेवूया  AMAZON, FLIPKART  and Another Company  द्वारा तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.  AMAZON च्या  लिंक  शेअर  तुम्ही करू शकता, त्याद्वारे तुम्ही कमवू शकता . ब्लॉग च्या मार्फत तुम्ही या लिंक शेअर करू शकता , तुमच्या या लिंक द्वारे जो ग्राहक तुम्ही शेअर केलेली वस्तू खरेदी करतो. जसे  कि Books, Fashion, electronics, Health, Mobile त्यावर AMAZON तुम्हाला त्याच कमिशन देत  व प्रत्येक वस्तूचे कमिशन हे वेगवेगळे ठरलेले आहे.  Affiliate Account open करण्याचे कोणतेही पैसे लागत नाही, या द्वारे अन्य युजर्स खूप पैसा कमवत आहेत.

2) Google AdSense  

हे  पैसा कमविण्याचे उत्तम साधन आहेत .तुम्ही ब्लॉग किंवा वेबसाईट बनवून खूप पैसा कमवू शकता. Google AdSense   चे Account ओपन करून तुम्ही जाहिराती तुमच्या ब्लॉग वर तसेच वेबसाईट वर टाकू शकता व त्या द्वारे  भरपूर पैसा कमवू शकता . youtube  वर जसे आपण Video बनवतो व Upload करतो. त्या मध्ये जर तुम्ही   

Google AdSense    च्या जाहिराती दाखविल्यात तर त्याचे तुम्हाला पैसे मिळतात.

 3) Online Survey Jobs

  अशा इंटरनेट वर खूप साऱ्या वेबसाईट आहेत . ज्या आपल्याकडून ऑनलाईन सर्वे करून घेतात. ज्या मध्ये काही बेसिक प्रश्न असतात त्याची उत्तरे द्यायची असतात . ज्या माध्यमातून ह्या कंपन्या आपल्याला पैसा देतात.

4) Freelancing Jobs

 हा एक असा platform आहे जेथे तुम्ही खूप चांगले पैसे कमवू शकता. content writing, website developers, Data Entry job, logo design , video editing, poster making, chart making, file convert इत्यादी गोष्टी वर जर तुम्ही काम करून पैसे कमवू शकता .

5) Photo Business

स्वत काढलेले फोटो तुम्ही फोटो वेबसाईट वर विकून खूप चांगला पैसा कमवता येतो . फक्त या मध्ये थोडी Creativity चि आवश्यकता असते . तुम्ही उपलोड केलेला फोटो जर एखाद्या ग्राहकाने विकत घेतला तर त्यामागे वेबसाईट आपल्याला आपल कमिशन देत असते. तर हा पर्याय खूप सोयीस्कर आहे.

6) Website Buying and Selling

वेबसाईट चि खरेदी विक्री  काही लोक कमी पैशा मध्ये वेबसाईट बनवतात आणि खूप चांगल्या पद्धतीने Design करतात . त्या वेबसाईट वर भरपूर ट्राफिक घेवून येतात . व जास्त मोबदल्यात ह्या वेबसाईट विकतात. वेबसाईट विक्रीची किमत हि लाखो रुपयात असू शकते . सध्या मोठ्या मोठ्या कंपन्या,ब्लॉगर, वेबसाईट या सारखे लोक तुम्ही बनवलेल्या वेबसाईट खूप चांगल्या वाढीव किमतीत विकत घेतात.

5) Product Selling

meesho या सारख्या रीसेलर Application वाले त्यांचे वस्तू तुमच्या मदतीने विकतात . आपल्या ह्या Application वर रजिस्ट्रेशन कराव लागते. त्यानंतर तुम्ही ट्रेडिंग वस्तू निवडून तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे whatsapp Group तयार करून त्यावर विकू शकता . यामध्ये कंपनीची मूळ किमत व आपल कमिशन जोडून त्या वस्तूची विक्री करण्याची मुभा कंपनी देत असते .  

यासारखे अनेक पर्याय आहेत कि ज्या द्वारे तुम्ही घर बसल्या चांगले उत्पन्न कमवू शकता.

Business Idea Ekउनाड दिवस