Top Money Investment Plan

How To money Investment Information In Marathi     पैसा येण्याचे मार्ग थोडके असतात परंतु पैसा जाण्याचे, पैसे खर्च करण्याचे मार्ग मात्र अनेक आहेत. तुम्ही नोकरी,व्यवसाय करत असताना आपल्याला अनेक खर्च महिन्याला येतात. घर खर्च , वाहन खर्च , कपडे , टीव्ही रिचार्ज ,मोबाईल रिचार्ज, आपले वैयक्तिक हौस पुरविण्यासाठी आपण कितीतरी पैसा खर्च करतो . परंतु जेव्हा गरज असते तेव्हा आपल्या […]

AM And PM

नमस्कार मित्रानो, आपले जीवन हे घड्याळाच्या काट्यावर चालते आहे असे बोलले जाते. या आधी पूर्वीच्या काळी सूर्याच्या भौगोलिक स्थानावरून तसेच आपली स्वतः ची सावली कुठे पडते या वरून किती वाजले याचा अंदाज बांधता येत होता , परंतु आता घड्याळ असल्याने किती वाजले ते अचूक सांगता येते.. घड्याळ हे घरामध्ये, हातात , मोबाईल मध्ये उपलब्ध असतात. Analog, Digital, Hybrid, Tactile, Touch […]

corona virus information

कोरोनो व्हायरस मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही देशात हा व्हायरस पसरला आहे,  व्हायरस लागण झालेले बहुतांश नागरिक हे चीनमधील आहेत. या आधी चीन मध्ये सार्स व्हायरस ने धुमाकूळ घातला होता. अनेक जणांना लागण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.या मध्ये ३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरस म्हणजे काय ? what is coronavirus Novel Corona virus(2019-nCoV) प्राण्यापासून […]

RED CROSS

रेड क्रॉस ०८ मे हा दिवस जगभरात रेड क्रॉस डे म्हणून साजरा केला जातो, या संस्थेची स्थापना Henry Dunant यांनी केली. १९०१  मध्ये आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस चळवळ स्थापन करण्याच्या आणि जिनिव्हा अधिवेशनाची सुरूवात करण्याच्या भूमिकेबद्दल Henry Dunant यांना प्रथम नोबेल शांततेचा पुरस्कार जाहीर झाला.  महत्वाचे म्हणजे रेड क्रॉस हि एक संस्था आहे जी  युद्धमय परिस्थिती मध्ये जखमी व आकस्मित अपघात आणि […]

SPEED TEST

आपल्या प्रत्येकाकडे आज मोबाईल कॉम्पुटर, तसेच इतर गॅॅजेट आहेत. या सर्वांसाठी इंटरनेट ची जोड आपल्याला आवशयक असते. बातम्या बघणे , व्हिडिओ बघणे ,गाणे ऐकणे , ऑनलाइन कामे करणे , व्हिडिओ कॉल करणे ,मेल पाठवणे , माहिती ऑनलाईन शोधणे, अनेक गोष्टी डाऊनलोड तसेच उपलोड करणे या व इतर अनेक कामांसाठी आपल्याला इंटरनेट ची जोड लागते . परंतु आपण हे करत असताना […]

ओल्ड इज गोल्ड पेन

लहानपणी आपण प्राथमिक ला असतांना आपला अभ्यास हा पाटी आणि पेन्सिल च्या माध्यमातून करत होतो.नंतर माध्यमिक ला आपणाला वेगेवेगळ्या पेनांशी ओळख झाली त्यामध्ये सुवासिक पेन, नीब पेन, जेल पेन,बॉल पेन, वेगवेगळ्या रंगाचे पेन ई. शी ओळख झाली.   पेन जे आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या करतात . Reynolds Pen,Parker Pen, Gel Ink Pen,Hero Pen,Pilot Pen  विशेष प्रसिद्ध होता.

Bonsai

नमस्कार मित्रानो आजतागयात आपण आपल्या अवती भोवती अनेक प्रकारचे झाडे , झुडपे, गवत , फुलझाडे बघतो . आपल्याला झाडांकडून खूप अपेक्षा असतात ,परंतु झाडे आपल्याकडून काहीच अपेक्षा करत नाही. झाडे लावा, झाडे जगवा ! आज आपण बोनसाई या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत. मराठीमध्ये बोनसाई ला ‘वामनवृक्ष’ असे म्हटले जाते . जपानी भाषेमध्ये बोनसाई ला बौने असा उच्चारतात म्हणजेच उंचीला ठेंगणं […]

इलेक्ट्रिक ईल (फिश)

इलेक्ट्रिक ईल हा एक असा मासा आहे जो आपल्या बॉडीतून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो व या इलेक्ट्रिसिटी चा वापर शिकार पकडण्यासाठी करतो . समुद्रामध्ये दुसऱ्याही 350 जाती चे मासे आहेत ते देखील  इलेक्ट्रिसिटी तयार करतात.परंतु तुलनेत ईल मासा जास्त इलेक्ट्रिसीटी जनरेट करतो या इलेक्ट्रिक ईल मध्ये पण दोन प्रकार पडतात . 1) Weakly Electric fish 2) Strongly Electric fish दक्षिण अमेरिकेमधील […]

जगातील पाच शिकारी वनस्पती

तुम्हाला वाचून धक्का बसला असेल कि अश्या हि काही वनस्पती आहेत ज्या शिकारी आहेत.     तुम्हाला माहिती आहेत का ?  या पृथ्वी वर काही अश्या वनस्पती आहेत, ज्या खूप विषारी आहेत व ज्या कीटक,बेडूक,उंदीर,खार,पाली ई. लहान जीव हे त्यांचे शिकार होतात.  काही प्रजाती बद्दल आपण माहिती घेवूया .  हे असे का होते असा प्रश्न तुम्हाला पडला  असणार ?  तर ह्या […]

साडी व्यवसाय

आज मार्केट मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने बघायला मिळतात कपडे,ड्रेस मटेरीयल, नव नवीन फॅशन चे कपडे दिसून येतात , वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघावयास मिळतात. आज आपण साडी या  व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत . भारतातील मोठ्या प्रमाणात महिला साडी परिधान करतात . साडी मध्ये देखील बऱ्याच प्रकारची नव नवीन फॅशन बघण्यास मिळते. तरुण सुशिक्षित बेरोजगार मुला-मुलींसाठी हा एक चांगला व्यवसाय बनू […]

आळस एक समस्या

(Click Here To Listening Podcast) आळस हि एक समस्या आहे, परंतु त्यावर उपाय म्हणजे काम करण्याचे प्रयत्न करावेत जेणेकरून अंगातला आळस झटकून जाण्यास मदत होईल . रोज विचार करता कि उद्या सकाळ पासून लवकर उठून व्यायाम करेन ,धावायला सुरुवात करेन, परंतु दोन वर्ष होत आले पण अजून सुरुवात झाली नाही का यालाच आपण आळस म्हणतो ?  रोज विचार करतो की […]

OTP

OTP  म्हणजे काय ? आणि याचा वापर कसा केला जातो ? ओ.टी.पी चा वापर वेगवेगळ्या स्वरूप मध्ये होतो. ओ.टी.पी चा वापर आपण ऑनलाईन Transaction  करण्यासाठी करीत असतो . आणि  हा OTP  फक्त काही मिनिटापुरताच मर्यादित असतो . ओ.टी.पी येण्यासाठी मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागतो. ओ.टी.पी चा वापर तुम्हाला  कोणतीही वस्तू खरेदी करता असतांना तुम्ही जर तुमच्या डेबिट, क्रेडीट कार्ड चा […]

प्रयत्न

If You Listening Audio Podcast Click Here काय आहे प्रयत्न ? कोशिश , Try, एखादी गोष्ट   करून बघण्याच माध्यम यालाच प्रयत्न म्हणतात का ? बघुयात, रोज आपल्या जीवनात वेगवेगळ्या विचारांचे थैमान घातले जाते . हे करायच आहे, ते करायचे आहे. काहीतरी मिळवायचे आहे , अशा अनेक गोष्टीचे रोज आपण स्वतःला वचन देत असतो, पंरतू ते किती पूर्ण करतो हे महत्वाचे. […]

सरले वर्ष २०१९, झाली नवीन पहाट २०२०

Happy New Year 2020 वर्षात तुमचे  हार्दिक स्वागत आहे. गेलेले वर्ष त्यात घडलेल्या चांगल्या वाईट घडामोडी एक नवीन शिकवण व आपल्याला उर्जा देवून जाते. आपल्या गोष्टीचे आपल्याला चिंतन करायला भाग पाडते. तर या नवीन वर्षात नवीन बळ निर्माण करून काहीतरी नवीन जिद्दीने चिकाटीने पूर्ण करण्याचा मनात ठाम निर्णय करा व एक नवीन सुरुवात व एक नवीन पहाटीचे स्वागत करून सरलेल्या […]

चलो बॅग भरो और निकल पडो

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे नमस्कार मित्रानो आज आपण महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाबद्दल माहिती घेणार आहोत . सध्या थंडीचे दिवस आहेत सर्व शाळा , कॉलेज यांच्या पिकनिक सुरु झाल्या आहेत . बरेचशे परिवार एकत्र येऊन वाहन बुक करून पिकनिक ला बाहेर पडतात  . मग तुम्ही कसली वाट  बघता चला तर मग आज आपण महाराष्ट्रात  कोणकोणती  फिरण्यासारखी ठिकाणे आहेत ते बघूया. तसा तर आपला […]

Translate »