Result After SSC HSC& Graduation Course/Government Job

Result After SSC HSC& Graduation Course/Government Job

शाळेत प्रवेश घेतल्यापासून परीक्षा हा प्रकार चालू होतो. आपण शाळेत जावून आपली अभ्यासाची किती प्रगती होत आहे हे या वरून ठरत असते. चाचणी, सहामाही, वार्षिक अशा वेगवेगळ्या परीक्षा होत असतात.

SSC, HSC दहावी बारावीचे वर्ष अत्यंत महत्वाचे असते यावरून आपले कदाचित भविष्य ठरते असे म्हणू शकतो .

किंवा आपण After Result SSC,HSC& Graduation दहावी बारावी,तसेच पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर आपले आवडी निवडीनुसार पुढचे पर्याय आपण निवडतो.

SSC Result  दहावीचा निकाल

SSC result दहावीचा निकाल लागल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे आहे तो पर्याय आपण निवडू शकतो . अशा वेळीस पुढे 11 वी ला प्रवेश घेता येतो ज्या मध्ये  Arts, Commerce, Science, Vocational हे Stream  असतात.

त्याचप्रमाणे After SSC वरून ITI   मध्ये प्रवेश घेवू शकतो,Certificate course  तसेच Diploma वेगवेगळ्या क्षेत्रात करू शकतो जसे Polytechnic Diploma Course in Engineering, Pharmacy, Computer Hardware, Graphics and Multimedia, Agriculture अशा प्रकारे अनेक course उपलब्ध आहेत. कुठेही प्रवेश घेतावेळेस आपल्याला किती टक्केवारी मिळाली आहे याचा देखील विचार करावा लागतो.

After Plus Two Result, 12 Result, HSC Result बारावीचा निकाल

HSC RESULT निकाल लागल्यानंतर कुठे कुठे आपण प्रवेश घेवू शकतो , काही जन भविष्याचा विचार करून पुढील पर्याय निवडतात , तर काही जन आपल्या आवडीनुसार शिक्षणाचे पर्याय निवडतात. कुठेही प्रवेश घेतावेळेस आपल्याला किती टक्केवारी मिळाली आहे याचा देखील विचार करावा लागतो.

After HSC

Engineering Degree(BE, B.Tech ), Medical, Pharmacy, DTED, ATD, BSC-IT, BBA,BCA ,Agriculture, BSc. Nursing, असे खूप कोर्स उपलब्ध आहेत.

BA, B.com and B.sc Stream आपण निवडू शकतो.

After Graduation

पदवीचा निकाल लागल्यानंतर आपण Master साठी प्रवेश घेवू शकतो . एखाद्या ठराविक विषयावर आपण Master हे Post-Graduation साठी प्रवेश घेवू शकता.

Master Of Arts,Master Of Commerce,Master Of science या मध्ये देखील एखाद्या ठराविक विषयावर जसे कि Master Of Arts इतिहास,मराठी,समाजशास्त्र,अर्थशास्त्र अशा ठराविक विषयावर आपण Master Degree मिळवता येते,

MCA,MBA,M.TECH, ME अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश घेता येतो.

Engineering, Medical, pharmacy, Agriculture इत्यादी प्रवेशासाठी CET, JEE, NEET घेण्यात येते.

काहीजण कला,संगीत क्षेत्राकडे वळतात तर काही खेळामध्ये आपले करियर बनवताना दिसून येतात.

नोकरी Job

आपण घेतलेल्या शिक्षणातून आपल्याला रोजगार उपलब्ध होतो.

शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण सरकारी,खाजगी नोकरी तसेच शेती,व्यवसायाकडे वळतो

सरकारी नोकरी Government Job

आपल्या शिक्षणानुसार आपण सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतो.

सरकारी नोकरीसाठी देखील स्पर्धा परीक्षेची Competitive Exam ची तयारी करावी लागते .

government jobs after 12th, Graduation

Bank, Staff Selection Commission, UPSC, MPSC, Railway,

Post Office, Zilha Parishad, Police Bharti, Forest Bharti ARMY,NEVY,Mahanagrpalika

अशा अनेक ठिकाणी पात्रतेनुसार  नोकरीसाठी अर्ज करू शकतो .

तसेच आपण खाजगी क्षेत्रात देखील नोकरी करू शकता अनेक नोकरीच्या संध्या उपलब्ध आहेत, फक्त त्या तुम्हाला निवडता आल्या पाहिजेत. त्याच प्रमाणे व्यवसायामध्ये देखील खूप सुवर्ण संधी उपलब्ध आहेत .

हेही वाचा

How To Make Time At Home During Lockdown

pahila paus

13 Easy Ways To Facilitate Daily Routine Become Success.

Ekउनाड दिवस