Smart Gadgets – स्मार्ट गॅझेट

Smart Gadgets Information In Marathi

बाजारात अनेक Smart Gadgets उपलब्ध आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनात थोड वेगेळेपण आणत असतात.

Smart gadgets for home ,smart tech gadgets, smart gadgets for men/women

स्मार्ट उपकरणाची यादी Smart Gadgets List

Smart Watch – सामान्यपणे हि घड्याळे वेळ दाखवतात त्याचप्रमाणे, यामध्ये तुम्ही येणारे कॉल्स देखील उचलू शकता.

ई मेल्स ,तसेच नोटिफिकेशन बघू शकता.

Smart Switch या उपकरणाच्या माध्यमातून तुम्ही घरातली बल्ब,फॅन तसेच इतर उपकरणे मोबाईल मध्ये असलेल्या Application च्या माधमातून बंद चालू करू शकता.

Smart Indoor Camera

Smart Speaker – हे wi-fi ने कनेक्ट असतात. यामध्ये आपण संगीत ऐकु शकता. आपल्या घरात जर अन्य Smart Gadgets असतील तर याद्वारे तुम्ही कंट्रोल करू शकता.

Smart Light Bulb

Electric Cycle

Wireless Earbuds

Written By

EkUnadDiwas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »