आपल्या प्रत्येकाकडे आज मोबाईल कॉम्पुटर, तसेच इतर गॅॅजेट आहेत. या सर्वांसाठी इंटरनेट ची जोड आपल्याला आवशयक असते.

बातम्या बघणे , व्हिडिओ बघणे ,गाणे ऐकणे , ऑनलाइन कामे करणे , व्हिडिओ कॉल करणे ,मेल पाठवणे , माहिती ऑनलाईन शोधणे, अनेक गोष्टी डाऊनलोड तसेच उपलोड करणे या व इतर अनेक कामांसाठी आपल्याला इंटरनेट ची जोड लागते .

परंतु आपण हे करत असताना इंटरनेट चा वेग हा कमी जास्त होतो व्हिडिओ अडखळतात , माहिती शोधत असताना सर्फिंग फास्ट होत नाही .अशा वेळेस आपणाला इंटरनेट चा वेग किती आहे हे बघण्याची आवश्यकता भासते .

इंटरनेट गतीची चाचणी का करावी?

internet speed test in mobile and computer

एक बँडविड्थ गती चाचणी हा व्यक्ती आणि व्यवसायांसाठी त्यांचे कनेक्शन मोजण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे. ब्रॉडबँड प्रदाता गतीवर आधारित टायर्ड पॅकेजेस विकतात, म्हणूनच गुंतवणूकीवर तुम्हाला योग्य परतावा मिळतो हे सुनिश्चित करण्यासाठी नियमितपणे चाचणी करणे आवश्यक आहे. व्हीओआयपी सेवा वापरणार्‍या संस्थांसाठी, विश्वासार्ह ब्रॉडबँड गती ही प्रत्येक कर्मचार्‍याच्या दैनंदिन कामाची मूलभूत गरज आहे. कॉन्फरन्स कॉल्सपासून मोठ्या प्रमाणात डेटा निर्यात करण्यासाठी, आपल्या ब्रॉडबँड कनेक्शनच्या गतीचा किती आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

4 इंटरनेट स्पीड टेस्ट वेबसाईट येथे दिलेल्या आहेत. त्या खालील प्रमाणे

1) Speedtest.net

2) Speed of.me

3)  Testmy.net

4)  Fast.com

Drone

Syma W1PRO 4K HD Shooting AI Camera 1080P Lens 5G

Kiditos Syma X25 Pro WiFi FPV GPS Drone with Rotatable Camera

Written By

EkUnadDiwas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *