surya grahan surya grahan in english (solar Eclipse) सूर्य ग्रहण – जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे साधारण सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्य ग्रहण होते . पृथ्वीच्या ज्या भागात चंद्राची सावली पडते तेथे अशाच भागावरून सूर्यग्रहण दिसते. जशी जशी सावली पुढे सरकत जाते तसे त्या त्या भागावरून हे ग्रहण दिसून येते . खग्रास सूर्यग्रहण – जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे […]