ATM चा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात होतो . बँकेतील गर्दी पासून सुटका होतेच तसेच पैसे काढण्यासाठी , पैसे पाठविण्यासाठी काही खरेदी करण्यासाठी ATM चा वापर होतो. तुम्हाला ATM फुल फॉर्म माहिती आहे का ? हा प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये देखील विचारला जातो.खूप जणांना या प्रश्नांचे उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांना गुण मिळत नाहीत.या पोस्ट मध्ये आपण ATM च्या Full form विषय जाणून […]