पहिला पाऊस पहिला पाऊस गारवा (pahila paus garva) व नवचैतन्य घेवून येतो. एप्रिल – मे महिन्यात गरमीचे दिवस त्यात उष्णता खूप वाढायला लागते , अंगावरून घामाच्या धारा वाहू लागतात, पाऊस कधी बरसतो याची वाट बघत बसतो. जून महिन्यात पाऊस सुरु होण्याच्या आधी गरमीने आपले बेहाल होतात. पावसाचे सर्व जन वाट बघत असतात, पहिला पाऊस केरळमध्ये दाखल होतो. वृत्तपत्र, टीव्ही,रेडीओ च्या […]