best all-in-one printer for home use In Marathi प्रिंटर हा घरगुती वापरासाठी लागणारा साधन आहे, मुलांना शाळेतील प्रोजेक्ट कलर प्रिंट,फोटो प्रिंट, तसेच ऑफिस मधील काम, झेरॉक्स इत्यादी कामाची आपल्याला दैनंदिन जीवनात गरज भासते त्यासाठी घरात एक प्रिंटर असलेला बरा . तुम्हाला किती प्रिंटची आवश्यकता असते , त्यानुसार प्रिंटर निवडा. प्रिंटर ची किमत २००० पासून चालू होते, यामध्ये Multi Function, Wi […]