घरी राहा सुरक्षित राहा (stay home stay safe) घरात राहून कंटाळा आला असेल तर खालील गोष्टी करा जे तुमच्यात बदल घडवून आणतील. 20 ways मित्र –   जुन्या शाळा,कॉलेज, ऑफिस तसेच इतर  मित्रांना फोन करा, नातेवाईकाशी फोनवर बोला. खूप दिवसांनी बोलल्यावर जुन्या गोष्टी ताज्यातवान्या होतील.  मैत्री अजून घट्ट होईल. अभ्यास करा – आपण जर स्पर्धा परीक्षा,CET तसेच इतर गोष्टीची तयारी […]