world famous Islands places in Marathi information

world famous Islands places in Marathi information

जगातील काही पर्यटन  बेटे व देश

जगात अनेक लहान मोठे देश आहेत, समुद्रामध्ये अनेक महाद्वीप आहेत तसेच लहान मोठे बेटे आहे  जे काही देशाचे भाग असतात तर काही स्वतंत्र देश असतात.

Island in india जसे कि भारताचे अंदमान निकोबार बेट तसेच लक्षद्वीप बेट समूह आहेत.

world famous tourist destinations Marathi information

World Famous FIJI ISLAND 

हि बेटे South Pacific Ocean मध्ये स्थित आहे Suva हि या देशाची राजधानी आहे  येथील Coral coast, Denarau Island, Kadavu Island, Mamanuca Islands, Nadi,outler island, pacifi harbour  Beqa Island हे विशेष प्रसिद्ध आहे.

 येथे English,iTaukei तसेच hindi भाषा बोलल्या जातात.

World Famous Maldives

हा देश हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक द्वीपसमूह आहे मालदीव या देशाची राजधानी माले आहे . मालदीव बेट समूहातील हे सर्वात मोठे शहर आहे.

येथे दिवेही हि भाषा बोलली जाते .

येथील बेटे खूप सुंदर निसर्गानी नटलेले आहे .

मालदीव हे उत्तम पर्यटन स्थळ आहे.येथील meeru islands, Maafushi, Hulhumale,kurmathi,Bondos,Vaadhoo,Hukuru Miskiy इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

World Famous New Caledonia

 नुमेआ हि या देशाची राजधानी आहे .French हि येथील Official language आहे.

येथील Blue river national park, Coconut palm squar,tjibaou Cultural Center ,Amedee lighthouse  तसेच अनेक पर्यटन स्थळ येथे आहेत.

World Famous BALI

बाली हे इंडोनेशिया या द्वीपसमूहातील एक द्वीप आहे . येथील बेटे खूप सुंदर व मनमोहक आहेत . हे पर्यटकांचे आवडती ठिकाण आहे. Ubudडेनपसार हे बाली ची राजधानीचे शहर आहे .कला पारंपारिक नृत्य,चित्रकला ,चामडी वस्तू ,धातुकाम तसेच संगीतासाठी बळी प्रसिद्ध ठिकाण आहे.

ubud,kuta,jimbaran तसेच Pura Tanah lot,Mount Batur,Iluwatu Temple,Ubud Monkey Forest,Tegallalang and Jatiluwih Rice Terraces In Bali

Pura Ulun Danu Bratan,Nusa Dua Beach,The Nusa Islands,Kuta Beach हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ   येथे ९५ लोक हिंदूधर्मीय आहेत.

  बहासा इंडोनेशिया अमी मलय या येथील प्रमुख भाषा आहेत.

हेही वाचा

Ganesh Chaturthi 2020 in Marathi Information

pahila paus

surya grahan

Ekउनाड दिवस